DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsEmbarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions
Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

Update: 2024-10-14
Share

Description

भावनेच्या Crash course च्या या दुसऱ्या भागात Embarrassment म्हणजे नक्की काय ? लाज वाटणे स्वाभाविक भाव आहे का? Embarrassment कुठून येते? आपण Embarrass का होतो? Publicly embarrass होणं आणि स्वतः ला स्वतःची लाज वाटणं ह्यात काय फरक आहे? अजून काही प्रकार आहेत का ? Embarrassment कशी manage करायची? या सगळ्यावर आपण तनुजा बाबरे (Mental Health Expert) यांच्याशी चर्चा केली आहे.

भावनेचा क्रॅश कोर्स नक्की पूर्ण बघा आणि आम्हाला subscribe करायला विसरू नका.

In the second part of the Crash Course on Emotions, we explore what embarrassment is. Is feeling embarrassed a natural emotion? Where does embarrassment come from? Why do we feel ashamed? What’s the difference between being publicly embarrassed and feeling self-conscious? Are there other types of embarrassment? And most importantly, how can we manage it? We have discussed all these questions with Tanuja Babre (Mental Health Expert).


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guests: Tanuja Babare (Mental Health Expert)

Host: Omkar Jadhav.

Creative producer: Shardul Kadam.

Editor: Rohit landge.

Edit Assistant: Sangramsingh Kadam.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Saiee Katkar.

Fashion Partner For The Host: Cotton Cottage.


Connect with us:

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

#AmukTamuk #marathipodcasts


Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

Amuk Tamuk